सिम्बा या हिंदी सिनेमात मराठी कलाकारांची फौज पहायला मिळते आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये मराठी कलाकारांचा अभिनय लक्षवेधी ठरतोय.